कोळसा खाणीत मोठा स्फोट ; 22 ठार

Homeताज्या बातम्याविदेश

कोळसा खाणीत मोठा स्फोट ; 22 ठार

तुर्कीतील कोळसा खाणीत मोठा स्फोट यामध्ये 22 ठार,तर अनेक जखमी

तुर्की प्रतिनिधी / उत्तर तुर्की(Northern Turkey) तील कोळसा खाणीत स्फोट  झाल्याची बातमी समोर आली आहे. या स्फोटात 22 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृतांचा आकडा वाढणायची भीती व्यक्त केली जात आहे. तर अनेक लोक जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तुर्कीच्या आरोग्य मंत्र्यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

शाबुदानासह फराळाच्या पदार्थांना मागणी वाढली
एसएनडीटी महिला विद्यापीठाने पुढील २५ वर्षांचा विकास आराखडा तयार करावा : राज्यपाल
तब्बल 4 हजार 277 खाजगी बसेसवर कारवाई

COMMENTS