कोपरगाव तालुका ः भारतीय लष्करी सेवेतील सेवानिवृत्त जवान व कोपरगाव माजी सैनिक संघटनेचे सचिव भाऊसाहेब लक्ष्मण निंबाळकर यांचे राहते घरी साईनगर येथे

कोपरगाव तालुका ः भारतीय लष्करी सेवेतील सेवानिवृत्त जवान व कोपरगाव माजी सैनिक संघटनेचे सचिव भाऊसाहेब लक्ष्मण निंबाळकर यांचे राहते घरी साईनगर येथे निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे स्व.भाऊसाहेब निंबाळकर हे शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष भरत मोरे यांचे मेहुणे होते.त्यांनी भारतीय लष्करामध्ये सुमारे बावीस वर्षे प्रदीर्घ सेवा केली होती. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
COMMENTS