मोठी दुर्घटना ! ‘भगत की कोठी’ ट्रेनची मालगाडीला मागून धडक.

Homeताज्या बातम्यादेश

मोठी दुर्घटना ! ‘भगत की कोठी’ ट्रेनची मालगाडीला मागून धडक.

ट्रेनचा एक डब्बा रुळावरून खाली घसरला अपघातात 50 च्या वर लोक किरकोळ जखमी

गोंदिया प्रतिनिधी  - रायपूर(Raipur) कडून नागपूर(Nagpur) च्या  दिशेने जाणाऱ्या “भगत की कोठी” ट्रेनला गोंदिया शहरालगत अपघात झाला. समोर जात असलेल्या मा

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील अपघातात दोघांचा मृत्यू
गुजरातच्या नॅशनल हायवेवर 10 गाड्याचा भीषण अपघात
जिल्ह्यात चार महिन्यात 129 अपघातात 139 जणांचा मृत्यू

गोंदिया प्रतिनिधी  – रायपूर(Raipur) कडून नागपूर(Nagpur) च्या  दिशेने जाणाऱ्या “भगत की कोठी” ट्रेनला गोंदिया शहरालगत अपघात झाला. समोर जात असलेल्या मालगाडीला भगत की कोठी ट्रेन ने मागून धडक दिली. धडकेनंतर भगत की कोठी ट्रेनचा एक डब्बा रुळावरून खाली घसरली. अपघातात 50 च्या वर लोक किरकोळ जखमी झाली. थोडक्यात मोठा अनर्थ टळला. सध्या किरकोळ जखमी प्रवाशांवर जिल्हा सामान्य रुग्णालयासोबत खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

COMMENTS