नवी दिल्ली ःफोर्ब्सने सध्याच्या अब्जाधीशांची यादी जाहीर केली आहे. लक्झरी ब्रँड एलव्हीएमएचचे मालक बर्नार्ड अर्नॉल्ट ही जगातील सर्वात श्रीमंत व्यक्
नवी दिल्ली ःफोर्ब्सने सध्याच्या अब्जाधीशांची यादी जाहीर केली आहे. लक्झरी ब्रँड एलव्हीएमएचचे मालक बर्नार्ड अर्नॉल्ट ही जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहे. त्यांनी टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांना मागे टाकले आहे. फोर्ब्सच्या रिअल टाइम अब्जाधीशांच्या यादीनुसार ग् अर्नॉल्ट आणि त्यांच्या कुटुंबाची एकूण संपत्ती शुक्रवारी 23.6 अब्ज डॉलरने वाढून 207.8 अब्ज डॉलर इतकी झाली आहे. तर एलॉन मस्क यांच्याकडे 204.5 अब्ज डॉलर पेक्षा जास्त संपत्ती आहे.
COMMENTS