Beed : बीड जिल्ह्यात मोबाईल व्हॅनचे आगमन (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Beed : बीड जिल्ह्यात मोबाईल व्हॅनचे आगमन (Video)

राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार मोबाईल व्हॅनचे आज बीड जिल्ह्यात आगमन झाले.  या मोबाईल व्हॅनचे बीड जिल्हा व सत्र न्यायाधीश  एच .

महिलेची हत्या करून पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या | LOK News 24
डाँ.तनपुरे कारखाना जप्तीची कार्यवाही होताच कामगारांकडून बँक कारखान्यास विविध मागण्याचे निवेदन 
मनपा रुग्णालयात महामानवाला अभिवादन 

राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार मोबाईल व्हॅनचे आज बीड जिल्ह्यात आगमन झाले.  या मोबाईल व्हॅनचे बीड जिल्हा व सत्र न्यायाधीश  एच .एस. महाजन , तथा अध्यक्ष विधि सेवा प्राधिकरण बीड यांनी मोबाईल व्हॅनला हिरवा झेंडा दाखवून  जंगी स्वागत केले.यावेळी बीड मुख्यालयातील सर्व न्यायधिस व विधिज्ञ संघ बीडचे अध्यक्ष व पदाधिकारी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.  जिल्ह्यामध्ये कायदे विषयक जनजागृती करण्यासाठी व लोक न्यायालयाचे महत्व जानण्यासाठी या मोबाईल व्हॅनचा संपुर्ण जिल्हाभरात  नागरिकांना फार मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

COMMENTS