Beed : बीडमध्ये Pan India जनजागृती रॅलीचे उद्घाटन संपन्न ! (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Beed : बीडमध्ये Pan India जनजागृती रॅलीचे उद्घाटन संपन्न ! (Video)

बीड या ठिकाणी आज माननीय श्री. एच. एस. महाजन साहेब प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्या शुभ हस्ते  Pan India जनज

Beed : चकलंबा ठाण्याच्या हद्दीतील बॅन्ड, डिजे चालकांना नोटीसा
संयुक्त किसान कामगार मोर्चाच्या वतीने चक्काजाम आंदोलन
Beed :शरद जाधव यांचे अमृता नदीत जलसमाधी आंदोलन (Video)

बीड या ठिकाणी आज माननीय श्री. एच. एस. महाजन साहेब प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्या शुभ हस्ते  Pan India जनजागृती रॅलीचे हिरवा झेंडा दाखवून उदघाटन  संपन्न झाले .  Pan India जनजागृती रॅलीचे उदघाटन जिल्हा न्यायाधीश, मुख्य न्यायदंडाधिकारी व बीड मुख्यालयातील सर्व सह दिवाणी न्यायधीस, विधीज्ञ संघाचे पदाधिकारी – सदस्य या सर्व प्रमुखांच्या उपस्थितीध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी विधी महाविद्यालयातील विद्यार्थी, कर्मचारी  हे मोठ्या संख्येने या रॅलीच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

COMMENTS