Beed : जिल्हा अन्याय, अत्याचारग्रस्त म्हणून घोषित करण्याची मागणी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Beed : जिल्हा अन्याय, अत्याचारग्रस्त म्हणून घोषित करण्याची मागणी

आज बीड जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या समोर पिपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.या धरणे आंदोलनात विविध मागण्या करण्यात आल्या आहेत

२२ लाख २३ हजार दिव्यांनी उजळली अयोध्या नगरी
मेडद किल्ला परिसराचे सुशोभीकरण करा : उपमुख्यमंत्री पवार
पिंपरी- चिंचवडमध्ये भरदिवसा एकावर झाडल्या गोळ्या

आज बीड जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या समोर पिपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.या धरणे आंदोलनात विविध मागण्या करण्यात आल्या आहेत .

करुणा शर्मा परळी,खोटी अट्रोसिटी प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करून दोषींवर कार्यवाही करावी. ,बीड जिल्ह्यातील अल्पवयीन मुली, व महिला यांच्यावर  होत असलेला अन्याय अत्याचार ,अत्याचारग्रस्त म्हणून जिल्हा  घोषित करावा. अशा विविध मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले . 

COMMENTS