Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बाळू मामांच्या मेंढयांचा कळप चिरडला

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे एका भरधाव कारने मेंढयांचा कळप चिरडल्याची घटना घडली आहे. बाळू मामांच्या मेंढयांचा हा कळप होता त्यामुळे सर्वत

अ‍ॅड. फरेरा आणि गोन्साल्विस यांना जामीन मंजूर
गडकरींच्या खच्चीकरणासाठीच कॅगचा अहवाल
आज गौतमीपुत्र कांबळे बीड दौर्‍यावर : अनिल डोंगरे

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे एका भरधाव कारने मेंढयांचा कळप चिरडल्याची घटना घडली आहे. बाळू मामांच्या मेंढयांचा हा कळप होता त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. 12 ते 15 मेंढयांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सिन्नर येथील पंचाळे गावच्या शिवारात शहा पंचाळे रस्त्याने बाळू मामाची मेंढयांचा कळप स्विफ्ट कारने उडवल्याची घटना घडली आहे. शनिवारी रात्रीच्या वेळी ही घटना घडली आहे. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून कार चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे.

COMMENTS