नवी मुंबई – मुंबई मनपा व राज्यसरकारने शिल्लक सेनेला शिवतीर्थावर”टोमणे मेळावा”साठी परवानगी देवून टाकावी आणि खंजीर, मर्द, मावळा, वाघनखं, गद्दार, निष्ठा यातून होणाऱ्या मनोरंजनापासून महाराष्ट्राला वंचित ठेवू नये अशी टीका मनसे नेते गजानन काळे(Gajanan Kale) यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर केली आहे. तसेही यावेळची स्क्रिप्ट बारामती वरूनच येणार आहे असे हि ते म्हणाले.

COMMENTS