Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोर्शे कारखाली चिरडणार्‍या अल्पवयीन आरोपीला जामीन

मुंबई : पुण्यातील कल्याणीगर पोर्शे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा देत जामीनावर मुक्त करण्याचे आदेश दिले आहे. न्य

अंत्यसंस्कारानंतर दहा दिवसांनी परतला तरुण!
जैन श्‍वेतांबर संघाच्या वतीने रक्तदान शिबीर उत्साहात
पुणे-नाशिक महामार्गावर पिकअप पलटी.

मुंबई : पुण्यातील कल्याणीगर पोर्शे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा देत जामीनावर मुक्त करण्याचे आदेश दिले आहे. न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजूषा देशपांडे यांच्या खंडपीठाने जामिनाचे आदेश दिले आहे. एकदा जमीन दिल्यावर पुन्हा त्याला कोठडीत ठेवणे म्हणजे बेकायदेशीर कृत्य असल्याचे सांगत कोर्टाने त्याला बालसुधारगृहाच्या कोठडीतून सोडण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी मुलाची आत्या पूजा जैन यांनी हेबियस कॉर्पसअंतर्गत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका न्यायालयाने स्वीकारत त्याची जामीनावर सुटका केली आहे.

COMMENTS