बाहुबली देणार ‘भाईजान’ ला टक्कर

Homeताज्या बातम्यामनोरंजन

बाहुबली देणार ‘भाईजान’ ला टक्कर

सलमानच्या सिनेमाचं गणित बिघडवणार?

गेल्या बऱ्याच दिवसांपासून साऊथ सिनेमांची क्रेझ वाढलेली पहायला मिळत आहे. त्यामुळे साऊथसमोर बॉलिवूड सिनेमांची जादू फिकी पडत असल्याचं म्हटलं जातंय.  साऊ

मनोज जरांगेंची प्रकृती खालावली
ऊसतोड मजुरांच्या झोपड्यात पावसाची पाणी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युवक काँग्रेसचा दबदबा

गेल्या बऱ्याच दिवसांपासून साऊथ सिनेमांची क्रेझ वाढलेली पहायला मिळत आहे. त्यामुळे साऊथसमोर बॉलिवूड सिनेमांची जादू फिकी पडत असल्याचं म्हटलं जातंय.  साऊथ सुपरस्टार प्रभास(Prabhas) आणि दीपिका पादुकोण(Deepika Padukone) यांचा चित्रपट ‘प्रोजेक्ट के’ 2024 च्या ईदला रिलीज होणार आहे. त्याचवेळी, सलमान खान(Salman khan) दिग्दर्शक अली अब्बास जफरसोबत एक चित्रपट करणार आहे आणि तो 2024 च्या ईदला प्रदर्शित होऊ शकतो, असं सांगितले जात आहे. त्यामुळे 2024 च्या ईदला प्रभास आणि सलमान खानमध्ये टक्कर होऊ शकते.

COMMENTS