मंत्री गुलाबराव पाटलांनी सुषमा अंधारेंचा उल्लेख नटी असा केल्याने राजकीय वातावरण तापलं आहे. ठाकरे गटाकडून गुलाबरावांविरोधात संतप्त प्रतिक्रिया यायला सुरूवात झाली आहे. अशातच, आता युवासेनेच्या अयोध्या पौळ(Ayodhya Paul) यांनीही गुलाबराव पाटलांचा समाचार घेतला आहे. ४० गद्दारांमधील दोघींना आम्ही नट्या म्हटलं तर चालेल का?, असा सवाल अयोध्या पौळ यांनी केला.

COMMENTS