Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भरधाव असलेल्या कारच्या धडकेत ऑटो चालकाचा मृत्यू

संतप्त नागरिकांनी कारला पेटविले

यवतमाळ प्रतिनिधी - भरधाव असलेल्या कारने उभ्या असलेल्या ऑटोला जबर धडक दिल्याने ऑटो चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आर्णी मार्गावरील जिल्हा

भाविकांच्या बसला अपघात सात जणांचा मृत्यू
चालकाचे बस वरील बस नियंत्रण सुटल्याने बस रिक्षाला धडकली
लोकल रेल्वे पकडतांना महिलेचा अपघात

यवतमाळ प्रतिनिधी – भरधाव असलेल्या कारने उभ्या असलेल्या ऑटोला जबर धडक दिल्याने ऑटो चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आर्णी मार्गावरील जिल्हा परिषदसमोर घडली. यामध्ये ऑटोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले  आहे. जय सुनील काटोळे असे मृत ऑटोचालकाचे नाव आहे. दरम्यान संतप्त झालेल्या  नागरिकांनी धडक देणाऱ्या कारला पेटवून दिले. त्यामुळे कार संपूर्ण जळून खाक झाली. याप्रकरणी अवधूतवाडी पोलिसांनी भरधाव असलेल्या कार चालकावर कारवाई केली आहे.

COMMENTS