Author: Lokmanthan Social
उत्तरप्रदेशातील अपघातात 10 जणांचा मृत्यू
लखनऊ ः देशभरात सोमवारी रक्षाबंधनाचा सणासाठी अनेक जण गावी जातांना दिसून येत असतांना उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे रविवारी बस आणि पिकअपच्या धडकेत [...]
हिंगोलीतील शेतकर्याची गळफास घेवून आत्महत्या
हिंगोली ः जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील वाघजाळी येथील एका तरूण शेतकर्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या तरूण शेतकर्याने कपाशीचा बियाणाचा [...]
उल्हासनगर गोळीबाराने हादरले
ठाणे ः उल्हासनगरमध्ये रविवारी पहाटेच्या सुमारास एका रिक्षाचालकाच्या घरावर फायरिंग करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. ही घटना उल्हासनगरातील विट्ठलव [...]
लाडक्या बहिणींना धमकीचा बोनस ः संजय राऊत
मुंबई: खासदार संजय राऊत यांनी लाडकी बहीण योजनेबाबत प्रश्नाचे उत्तर देताना महायुती सरकारवर टीका केली आहे. लाडक्या बहिणीला 1500 रुपयांसह धमकीचा बो [...]
एअर इंडियाच्या महिला क्रू मेंबरशी गैरवर्तन
लंडन ः एअर इंडियातल्या महिला कू्र सदस्याशी लंडन येथील एका मोठ्या हॉटेलमध्ये मारहाण करण्यात आली. तसेच तिच्याशी गैरवर्तन करण्यात आल्याची घटना समोर [...]
जयपूरमधील रुग्णालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी
जयपूर ः राजस्थानातील जयपूरच्या दोन मोठ्या रुग्णालयांमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी रविवारी देण्यात आली आहे. जयपूर शहरातील सीके बिर्ला आणि मोनी [...]
सावित्री नदीत बुडून तीन पर्यटकांचा मृत्यू
रायगड : ऐन पावसाळ्यात निसर्ग सौंदर्याचा आणि पर्यटनाचा मोह आपल्या आतातायीपणामुळे अनेकांच्या जीवावर बेततांना दिसून येत आहे. रविावरी रायगड जिल्ह्यात [...]
लाडोबाला आरटीओने दिले वाहन चालवण्याचे धडे
पुणे : पुण्यात कल्याणीनगर येथे मे महिन्यात एका बिल्डर पुत्राने पोर्शे कार चालवत दुचाकीवरून जाणार्या दोघांना धडक दिली होती. या घटनेत दोन अभियांता [...]
वडिलांचा 13 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
मुंबई ः मुंबईत आई मद्यधुंद असतांना नराधम बापाने आपल्या 13 वर्षांच्या मुलीला धमकावत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आह [...]
रेल्वे स्थानकावर सापडलेली पाच लाखांची रोख रक्कम केली परत
मुंबई : मुंबईतील चर्चेगेट रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वरील एका बाकावर एक प्रवासी तब्बल 5 लाख रुपये रोख असलेली बॅग विसरून गेला होता. स [...]