Author: Lokmanthan Social
टपाल विभागाच्या पेन्शन अदालतचे आयोजन
नवी मुंबई ः टपाल विभागाच्या पेन्शन- कौटुंबिक पेन्शन घेणार्या व्यक्तींसाठी (जे नवी मुंबई विभागाअंतर्गत टपाल कार्यालयातून निवृत्त झाले अथवा या विभ [...]
नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
मुंबई ः मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना वैद्यकीय कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. मुंबई उच्च [...]
पूजा खेडकर दहा दिवसांपासून नॉट रिचेबल
पुणे ः वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर अजूनही नॉट रिचेबल आहेत. त्यांना मसुरीत हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, त्या [...]
मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्यात नव्हे केंद्रात सुटेल
मुंबई ः मराठा आंदोलकांनी मंगळवारी उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थान मातोश्रीसमोर आंदोलन करत उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाची भूमिका स्पष्ट करण्याची [...]
भाजपच्या अध्यक्षपदासाठी फडणवीस शर्यतीत !
मुंबई ः भाजपमध्ये एक पद एक व्यक्तीचा फॉर्म्युला असल्यामुळे आणि भाजपचे विद्यमान अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्याकउे आरोग्यमंत्री पदाची धुरा असल्यामुळे [...]
यशश्रीच्या हत्येप्रकरणी दाऊद शेखच्या आवळल्या मुसक्या
मुंबई ः रायगड जिल्ह्यातील उरण येथील 22 वर्षीय यशश्री शिंदे या तरूणीची हत्या करून तीन दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत असलेल्या मुख्य आरोपी दाऊद [...]
केरळमधील हाहाकार..!
वायनाड ः केरळ राज्यातील वायनाड जिल्ह्यात चार ठिकाणी मंगळवारी मध्यरात्री झालेल्या भूस्खलनामुळे तब्बल 93 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून, शेकडो लो [...]
ऑलिपिंकमध्ये भारताचा डबल धमाका
पॅरीस ः पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकर आणि सरबज्योतसिंग या भारतीय जोडीने 10 मीटर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्यपदकाच्या लढतीत कोरियाचा 16-10 [...]
लालपरीच्या कर्मचार्यांचा संपाचा इशारा
मुंबई ः महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्यांनी पुन्हा एकदा संपाचा इशारा दिल्यामुळे लालपरीचे चाके थांबण्याची चिन्हे आहेत. परिवहन महा [...]
केरळमध्ये आभाळ फाटलं
भारताच्या दक्षिण टोकाला असलेले केरळ राज्य पर्यटनाच्या दृष्टीने सुंदर राज्य म्हणून ओळखले जाते. शैक्षणिकदृष्टया आघाडीवर असलेले राज्य, त्याचबरोबर सु [...]