Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मामीकडून भाचीवर लैंगिक अत्याचार

पुणे ः जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका मामीनेच आपल्या भाचीवर लैंगिक अत्याचार केला आहे. पोलिसांत या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून म

अबू सालेमला जन्मठेप भोगावीच लागणार ; सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली याचिका
भूखंड घोटाळयामुळे सरकारची कोंडी
अल्लू अर्जुनचा लेकीसोबत ‘सुपर डान्स’

पुणे ः जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका मामीनेच आपल्या भाचीवर लैंगिक अत्याचार केला आहे. पोलिसांत या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून मामीला अटक करण्याता आली आहे. सदर घटनेमुळे संपूर्ण पुणे जिल्हा हादरून गेला. मिळालेल्या अधिक माहितीनुसार, तब्बल 2 वर्षांनंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे. जानेवारी ते ऑगस्ट 2021 मध्ये भाची आपल्या मामाकडे राहण्यासाठी आली होती. त्यावेळी मामा कामासाठी बाहेर गेल्यावर मामी 9 वर्षांच्या चिमुकलीला विवस्त्र करायची आणि मारहाण करायची. तसेच तिच्यावर लैंगिक अत्याचा देखील करत असल्याचे समोर आले आहे.

COMMENTS