Homeताज्या बातम्यादेश

प्रयागराजमध्ये अतिकच्या वकीलावर बॉम्ब हल्ला

प्रयागराज ः उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील कटरा गोबर गलीमध्ये क्रूड बॉम्ब फेकण्यात आला आहे. या गल्लीत माफिया अतिक अहमदचा वकील राहतो. या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सध्या या बॉम्बमुळे कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र अतिक आणि अश्रफची हत्या झाल्यानंतर प्रयागराजमध्ये दहशत पसरवण्याचा कट रचल्या जात असल्याची चर्चा आहे.

PubG चा खेळताना मुलाकडून आईसह दोन बहिणींची हत्या | LOKNews24
आघाडी सरकारच्या 4 मंत्र्यांचे घोटाळे उघड करणार : किरीट सोमय्यांचा इशारा
बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्याविरोधात तक्रार दाखल

COMMENTS