Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वर्धा जिल्ह्यातील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात एशियाई दर्शन सम्मेलनाला सुरुवात

वर्धा प्रतिनिधी - वर्ध्यातील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात आज भारतीय दर्शन महासभा ९५ वे अधिवेशन आणि एशियाई दर्शन सम्मेलनाची आ

श्रीगोंद्यात कायदेभंग…प्रतिबंधित बीटी वांग्याची होणार जाहीर लागवड
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी.
बँकिंग व्यवस्थेसमोरील आव्हाने

वर्धा प्रतिनिधी – वर्ध्यातील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात आज भारतीय दर्शन महासभा ९५ वे अधिवेशन आणि एशियाई दर्शन सम्मेलनाची आज सुरुवात झाली असून यावेळी अध्यक्षता आचार्य रजनीश कुमार शुक्ला कुलपति, म.गां.अं.हिं.वि., वर्धा आणि मुख्य अतिथि म्हणून आचार्या नीरजा अरुण गुप्ता कुलपति, सांची बौद्ध-भारतीय ज्ञान अध्ययन विश्वविद्यालय, मध्य प्रदेश अतिविशिष्ट अतिथि रामदास तडस, वर्धा विशिष्ट अतिथिगण आचार्य सच्चिदानंद मिश्र सदस्य सचिव, भा. दा. अ. प., नई दिल्ली आचार्य एस. आर. भट्ट कार्यसमिति अध्यक्ष, उपस्थित होते.भारतीय दर्शन महासभेच्या अधिवेशनाचे मुख्य विषय स्वायत्तता आणि जबाबदारी आणि तत्त्वज्ञान परिषदेचा मुख्य विषय पर्यावरण पुनर्वचनासाठी तत्त्वज्ञान होता.. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थीगण तसेच प्राचार्य उपस्थित होत. 

COMMENTS