Homeताज्या बातम्यादेश

अरुण गवळीला सर्वोच्च दिलासा नाहीच

नवी दिल्ली : कुख्यात गँगस्टर, अंडरवर्ल्ड डॉन अरूण गवळी याला सर्वोच्च न्यायालयाने पॅरोलवर सुट्टी देण्यास नकार दिला आहे. गवळीला सर्वोच्च न्यायालयाक

स्वाभिमानीमध्ये फूट पाडण्याचा भाजपचा डाव
संगमनेरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार
भाजपा ओबीसी मोर्चाचे वतीने जिल्हाधिकारी कार्यलय येथे निदर्शने l पहा LokNews24

नवी दिल्ली : कुख्यात गँगस्टर, अंडरवर्ल्ड डॉन अरूण गवळी याला सर्वोच्च न्यायालयाने पॅरोलवर सुट्टी देण्यास नकार दिला आहे. गवळीला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळणे कठीण असल्याचं दिसून येत आहे. वयाचे कारण देत गवळीच्या वकिलाने सुट्टीची मागणी केली होती. या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. अरूण गवळीला  2012 साली मोक्का अंतर्गत 40 वर्षांची शिक्षा सुनावली होती. 14 वर्षांची शिक्षा पूर्ण झालेल्या आरोपीला रेमिशनवर सोडले जाते. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती.

COMMENTS