सांगली प्रतिनिधी- जत तालुक्यातील म्हैसाळ योजनेच्या विस्तारीकरणास कॅबिनेट मंत्री मंत्रिमंडळाची मान्यता देण्यात आली आहे. यासाठी साधारण २ हजार कोटी रु
सांगली प्रतिनिधी– जत तालुक्यातील म्हैसाळ योजनेच्या विस्तारीकरणास कॅबिनेट मंत्री मंत्रिमंडळाची मान्यता देण्यात आली आहे. यासाठी साधारण २ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या योजनेतून कर्नाटक सीमेवर असलेल्या जत तालुक्यातील 48 गावांना पिण्याचे पाणी तसेच सिंचनाचे पाणी मिळू शकणार आहे. त्या भागातील दुष्काळ दूर होण्यास या विस्तारित प्रकल्पाची मोठी मदत होईल, बऱ्याच वर्षापासून रखडलेल्या या योजनेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी सदर योजनेला दोन हजार कोटीचा निधी देऊन. योजना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार, मागील काही दिवसापूर्वी मी व जत मधील शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन जत मधील रखडलेल्या पाणी योजनेला गती देण्यासाठी बैठक घेऊन निवेदन दिले होते, त्याला आता यश आले आहे.
COMMENTS