Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खुतमापुर येथील मनोज पाटील  यांची पोस्टल असिस्टंट पदावर नियुक्ती

देगलूर प्रतिनिधी - मनोज विद्यासागर पाटील हे डाक विभागाच्या नुकत्याच झालेल्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांची महाराष्ट्राच्या डाक विभागामध्य

अहिल्यानगर जिल्हा  कायद्याचा बालेकिल्ला ठरवण्याची वेळ : आ.सत्यजीत तांबे
भाजप नेते, माजी खासदार प्रताप दादा सोनवणे यांचे निधन
वाघांचे मानवांवरील हल्ले रोखण्यासाठी आराखडा तयार करा : मुख्यमंत्री फडणवीस

देगलूर प्रतिनिधी – मनोज विद्यासागर पाटील हे डाक विभागाच्या नुकत्याच झालेल्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांची महाराष्ट्राच्या डाक विभागामध्ये पोस्टल असिस्टंट या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल रोजगार मेळाव्याच्या अंतर्गत भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेल्या व्हिडिओ  कॉन्फरन्स मार्फत मेळाव्यात या सर्वांना नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी या विभागाचे पोस्ट अधिकारी शोभा मधाले हा कार्यक्रम नुकताच पार पडला. या त्यांच्या नियुक्ती बद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले व कौतुक केल.

COMMENTS