Homeताज्या बातम्यामनोरंजन

अनुपमा फेम अभिनेता नितेश पांडे यांचं निधन

मुंबई प्रतिनिधी - टीव्ही इंडस्ट्रीतून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे एका दिग्गज अभिनेत्याने जगाचा निरोप घेतला आहे. प्रसिद्ध अभिनेते निते

महाराष्ट्राच्या निवडणुका वेळेवर; तीन संकेत!
वारकर्‍यांवर काळाचा घाला ; अपघातात 5 जणांचा मृत्यू
कष्टाने पूर्ण झालेली स्वप्न इतिहास घडवतात – अ‍ॅड.मनोहरराव देशमुख

मुंबई प्रतिनिधी – टीव्ही इंडस्ट्रीतून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे एका दिग्गज अभिनेत्याने जगाचा निरोप घेतला आहे. प्रसिद्ध अभिनेते नितेश पांडे आता आपल्यात नाहीत. हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 51 व्या वर्षी त्यांचे निधन झाले अनुपमा’मध्ये रुपाली गांगुलीची मैत्रिण देविकाच्या पतीची भूमिका साकारणाऱ्या नितीश पांडे यांचे निधन झाले आहे. काल 23 मे रोजी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. अभिनेता 51 वर्षांचे होते. नितेश पांडे यांच्या निधनाने मनोरंजन क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर चाहते आणि सेलिब्रिटी ओलसर डोळ्यांनी अभिनेत्याला अखेरचा निरोप देत आहे. हसतमुख हसरा चेहरा आज आपल्यात नाही यावर विश्वास ठेवणे त्यांना कठीण जात आहे.  

COMMENTS