संविधान विरोधी सरकारला या भीमशक्ती शिवशक्तीच्या युतीमुळे मोठी चपराक – अमोल मिटकरी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संविधान विरोधी सरकारला या भीमशक्ती शिवशक्तीच्या युतीमुळे मोठी चपराक – अमोल मिटकरी

  अकोला प्रतिनिधी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच अवचित्त साधत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडक

एलन मस्क जोमात, बॉलिवूड कोमात; दिग्गज कलाकारांचे ब्लू टिक गायब
सिव्हीलच्या आगीचे कारण…शासनच करणार स्पष्ट
रस्ते अपघातांचे प्रमाण निम्म्यावर आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न – केंद्रीय मंत्री गडकरी

  अकोला प्रतिनिधी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच अवचित्त साधत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीच्या राजकीय दिशेन एक पाऊल पुढे टाकलं असं म्हणावं लागेल. कारण संविधानाला धोका निर्माण करणारी शासन व्यवस्था केंद्रात आणि राज्यात सध्या वर आलेली दिसते. काही दिवसांपूर्वी बुवा महाराज यांचे प्रस्त वाढलेलं दिसते.आज शाम मानव यांची सुरक्षा वाढवावी लागली.हिंसाचार आणि टोकाची भूमिका टोकाचा धर्म द्वेश पसरवणारी सरकार केंद्रातून आणि राज्यातून हद्दपार करायची असेल.तर संविधानाचं कवच घेतल्याशिवाय कोणालाही पुढे जाता येणार नाही.त्यामुळे माजी खासदार बाळासाहेब आंबेडकर यांनी घेतलेला निर्णय तो स्वागता कार्य आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून मला हा दुग्धशर्करा योग वाटतो आणि मला आनंद आहे आणि विश्वास आहे.आगामी काळात आम्ही सर्व घटक पक्ष सर्व मित्रपक्ष एकत्र येऊ वंचित बहुजन आघाडी ही आमच्या सोबत राहील.भारतीय जनता पार्टी जी धर्माच्या नावाने विध्वस्त करते त्यांची जळमट उखळून टाकायची असेल.संविधानाचे राज्य पुन्हा प्रस्थापित करायचं असेल.तर आज परिवर्तनाचे आंधी ठरलेल्या या वंचित बहुजन आघाडीने आमच्या सोबत येण्याच जे कौतुकाचं पाऊल टाकला आहे. ते फार महत्त्वाचं आहे. तर महाराष्ट्रात येणाऱ्या काळात आगामी राजकारणामध्ये फार मोठ परिवर्तन महाराष्ट्राला पाहायला दिसेल असं मत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केल आहे.

COMMENTS