कॅनडाच्या आणखी एका रस्त्याला ए.आर.रहमानचं नाव

Homeताज्या बातम्याविदेश

कॅनडाच्या आणखी एका रस्त्याला ए.आर.रहमानचं नाव

ट्विट करुन दिली माहिती

 एआर रहमानच्या नावावर अनेक सन्मान आहेत. आता गायक आणि संगीत दिग्दर्शक ए आर रहमान यांना सन्मानित करण्याचा मोठा निर्णय कॅनडामध्ये घेण्यात आला आहे. कॅनडा

मंत्री दिलीप वळसे पाटलांनी घेतली खा. शरद पवारांची भेट
महावितरणकडून 15 लाख नवीन वीजमीटरचा पुरवठा आदेश
काश्मीरमधील अशांतता आणि केंद्र सरकारची हतबलता

 एआर रहमानच्या नावावर अनेक सन्मान आहेत. आता गायक आणि संगीत दिग्दर्शक ए आर रहमान यांना सन्मानित करण्याचा मोठा निर्णय कॅनडामध्ये घेण्यात आला आहे. कॅनडाच्या मारखम शहरातील एका रस्त्याला एआर रहमान असे नाव देण्यात आले आहे. रहमानने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना ही माहिती दिली आहे. यासोबतच त्याने यांनी पोस्टच्या माध्यमातून कॅनडाच्या महापौर आणि तेथील जनतेचे आभारही मानले आहेत.

COMMENTS