Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अनिक्षा जयसिंघानीला जामीन मंजूर

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना धमकी आणि ब्लॅकमेल प्रकरणी डिझायनर अनिक्षा जयसिंघानीला जामीन मंजूर

जिल्हाधिकारी शर्मा यांनी घेतले त्रंबक राजाचे दर्शन   
खारघर प्रकरणी सरकारने राजीनामा द्यावा
गंगा नदीत बोट उलटून तिघांचा मृत्यू

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना धमकी आणि ब्लॅकमेल प्रकरणी डिझायनर अनिक्षा जयसिंघानीला जामीन मंजूर झाला आहे. अनिक्षाला 16 मार्च रोजी अटक करण्यात आली होती. डिझायनर अनिक्षाने तिच्या वडिलांवरील (अनिल जयसिंघानी) फौजदारी खटला मागे घेण्यासाठी एक कोटी रुपयांची लाच देऊ केली असं तक्रारीत म्हटलं आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

COMMENTS