आठवडा बाजारासाठी जाणाऱ्या टेम्पोचा झाला अपघात

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आठवडा बाजारासाठी जाणाऱ्या टेम्पोचा झाला अपघात

अपघातात तीन जण ठार तर 20 जण जखमी

 नांदेड प्रतिनिधी -  नांदेड येथे भाजीपाला घेऊन आठवडा बाजारासाठी जाणारा टेम्पोचा झालेल्या अपघातात तीन जण ठार तर 20 जण जखमी झाले आहेत. हा अपघात मुदख

खंडाळा घाटातील अपघातात दोघांचा मृत्यू
भीषण अपघातात आईसह दोन मुलांचा मृत्यू
अपघातात कार चालक गंभीर जखमी

 नांदेड प्रतिनिधी –  नांदेड येथे भाजीपाला घेऊन आठवडा बाजारासाठी जाणारा टेम्पोचा झालेल्या अपघातात तीन जण ठार तर 20 जण जखमी झाले आहेत. हा अपघात मुदखेड – हिमायतनगर(Mudkhed – Himayatnagar) रस्त्यावरील राजावाडी(Rajawadi) गावाजवळ सकाळी दहाच्या सुमारास झाला. या अपघातात महम्मद हफीज महम्मद हुसेन,(Muhammad Hafiz Muhammad Hussain) महम्मद रफीक महम्मद अमिनसाब,(Muhammad Rafiq Muhammad Aminsaab) महम्मद चाँद महम्मद मिरासाब(Muhammad Chand Muhammad Mirasab) हे तिघेही ठार झाले आहेत अशी माहिती घटनास्थळावरुन तसेच पाेलिसांनी दिली.

COMMENTS