Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईत 18 वर्षीय तरूणाची हत्या

मुंबई: गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यापाठोपाठ मुंबईतही गुन्हेगारी घटनांचे प्रमाण झपाट्याने वाढताना दिसत आहे. पुण्यातील कोयता गँगचे किस्से आतापर्यं

किरकोळ वादातून कल्याण येथे मित्राची हत्या
मोबाईलवर जोरात बोलल्याच्या रागातून एकाचा खून
प्रेयसीच्या डोक्यात प्रेशर कुकर घालून हत्या

मुंबई: गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यापाठोपाठ मुंबईतही गुन्हेगारी घटनांचे प्रमाण झपाट्याने वाढताना दिसत आहे. पुण्यातील कोयता गँगचे किस्से आतापर्यंत कानावर येत होते. मात्र, मुंबई उपनगरातील गोवंडी परिसरात अंगाचा थरकाप उडवणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. गोवंडी परिसरात पूर्ववैमन्यसातून एका 18 वर्षीय तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या तरुणाचे नाव सईद पठाण असे होते. एका जुन्या वादातून तीन अल्पवयीन मुलांनी सईदवर जीवघेणा हल्ला केला. या घटनेचे चित्रण एका व्यक्तीने मोबाईलमध्ये केले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

COMMENTS