शिरूर – शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे हे बाराव्या फेरीअखेर 60 हजार मतांनी आघाडीवर आहेत. अमोल कोल्हे यांचा प्रवास हा विजयाकडे सुरू असून त्यांनी निकालाआधीच पेढे भरवून जल्लोष साजरा केला. कोल्हेंच्या नातेवाईकांनी त्यांना पेढे भरवले. त्याचवेळी अमोल कोल्हे यांनी गाईंना पेढे भरवल्याचं दिसून आलं.

COMMENTS