बॉलिवूड दिग्दर्शक अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाची चाहते गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहात आहेत. या चित्रपटात सर्वांचे आवडते अभिनेता अर्
बॉलिवूड दिग्दर्शक अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाची चाहते गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहात आहेत. या चित्रपटात सर्वांचे आवडते अभिनेता अर्थात बिग बी दिसणार असल्याने चाहत्यांची चित्रपट बघण्याची आतुरता वाढलीयं. ब्रह्मास्त्र चित्रपटाशी संबंधित एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये अमिताभ बच्चन दिसत आहेत. व्हिडिओमध्ये अमिताभ तलवार प्रभास्त्राने लढताना दिसत आहेत. ही क्लिप सोशल मीडियावर पोस्ट होताच चाहत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
COMMENTS