सध्या देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटी पर्यंत अनेकजण या उत्साहाचा पुरेपूर आनंद लुटत आहेत. ‘पुष्पा’ फेम अभिनेता अल्लू अर्जुन(Allu Arjun) चा त्याच्या मुलीसोबतचा एक व्हिडीओ समोर आला आहे. अल्लू अर्जुनने मुलगी आऱ्हा सोबत त्याने गणपतीचं धूमधडाक्यात विसर्जन केलं. आऱ्हानेही ‘गणपती बाप्पा मोरया’ असा जयजयकार केला. यावेळी दोघे आनंदाने नाचताना दिसले.

COMMENTS