Homeताज्या बातम्यादेश

मल्याळम अभिनेत्रींच्या लैंगिक शोषणाचे आरोप

तिरुवनंतपुरम : मल्याळम चित्रपट उद्योगातील लैंगिक शोषणाच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी केरळ सरकारने वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याच्या नेतृत्वाखाली विशेष

नगर कल्याण रोड वरुन २१ वर्षीय महिला बेपत्ता 
जिल्हाधिकार्‍यांनी घेतली ऊसतोड कामागारांच्या समस्यांबाबत आढावा बैठक
छत्तीसगडमध्ये ऑक्सिजन अभावी 4 बालकांचा मृत्यू

तिरुवनंतपुरम : मल्याळम चित्रपट उद्योगातील लैंगिक शोषणाच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी केरळ सरकारने वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. खरे तर 19 ऑगस्ट रोजी उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश के. हेमा यांनी मल्याळम इंडस्ट्रीतील अभिनेत्रींसोबतच्या गैरवर्तणुकीबाबत केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांना 295 पानी अहवाल सादर केला होता. या अहवालात मल्याळम चित्रपट उद्योगात कास्टिंग काउच आणि लैंगिक छळ यासारख्या गंभीर समस्यांचा उल्लेख आहे.

COMMENTS