Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सर्व आंदोलनांना सारखीच वागणूक मिळावी ः पंकजा मुंडे

मुंबई ः  सर्व वर्गांना, सर्व आंदोलनांना सारखीच वागणूक मिळावी. समान न्यायाची अपेक्षा मायबाप सरकारकडून असते असे म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी

“एक-एक आमदार की किमत तुम क्या जानो…” पंकजा मुंडेंची डायलॉगबाजी!
पराभूतांना संधी, मात्र मला डावलले  
पंकजा मुंडेंनी काँग्रेस प्रवेशाच्या चर्चांना दिला पूर्णविराम

मुंबई ः  सर्व वर्गांना, सर्व आंदोलनांना सारखीच वागणूक मिळावी. समान न्यायाची अपेक्षा मायबाप सरकारकडून असते असे म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपल्याच सरकारवर रोष व्यक्त केला आहे. या माध्यमातून पंकजा मुंडे यांचा रोख नेमका कोणाकडे आहे? असा प्रश्‍न आता उपस्थित केला जात आहे. या संदर्भात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी एका पोस्टच्या माध्यमातून आपल्याच सरकारला सर्वांना समान वागणूक देण्याचा खोचक सल्ला दिला आहे. त्यांच्या सल्ल्यात त्यांचा रोख हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे? असा प्रश्‍न आता उपस्थित केला जात आहे.

COMMENTS