Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ऐफाज व तैमुर ने धरले रमजानचा उपवास

नेवासाफाटा : नेवासा बुद्रुक येथील सामाजिक कार्यकर्ते सद्दाम काझी यांचे 8 वर्षीय ऐफाज व 4 वर्षीय तैमुर पहिल्यांदाच रमजानचा उपवास केले. त्यांच्या र

पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल
Ahmednagar : सीना नदीचे होणार सुशोभिकरन…मंत्री जयंत पाटलांनी केली पाहणी
तिडके पाटील विद्यालयाचा दहावीचा 98.88 टक्के निकाल

नेवासाफाटा : नेवासा बुद्रुक येथील सामाजिक कार्यकर्ते सद्दाम काझी यांचे 8 वर्षीय ऐफाज व 4 वर्षीय तैमुर पहिल्यांदाच रमजानचा उपवास केले. त्यांच्या रोजा उपवासाबद्दल त्यांचे अनेकांनी कौतुक केले.रोजा  उपवासाने अल्लाहच्या भक्तीकडे जाण्याचा मार्ग आम्हाला मिळाला असून गरिबांचे दुःख दूर होवोत सारा देश सुखी होवो भाईचारा वृद्धिंगत होवो अशी प्रार्थना आम्ही एक दिवसाच्या उपवासाच्या निमित्ताने केली असल्याचे ऐफाज व तैमुर ने सांगितले.

COMMENTS