सोलापूर ः प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून अहमदाबाद - तिरुचिरापल्ली - अहमदाबाद दरम्यान साप्ताहिक विशेष गाड़ी चालिण्या

सोलापूर ः प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून अहमदाबाद – तिरुचिरापल्ली – अहमदाबाद दरम्यान साप्ताहिक विशेष गाड़ी चालिण्यात येणार आहे. यामध्ये (5अप 5 डाऊन) फेरी 09419 अहमदाबाद – तिरुचिरापल्ली विशेष एक्सप्रेस- गुरुवार 28.12 2023 ते 25.01.2024 ला अहमदाबाद येथून 09:30 वाजता सुटून शनिवार पहाटे 03:45 वाजता तिरुचिरापल्ली येथे पोहचेल. तर 09420 तिरुचिरापल्ली- अहमदाबाद विशेष एक्सप्रेस- रविवारी दिनांक 31.12.2023 ते 28.01.2024 ला तिरुचिरापल्ली येथून सकाळी 05:40 वाजता सुटून सोमवारी रात्री 09:15 वाजता अहमदाबाद येथे पोहचणार आहे. या गाडीचे थांबे गेरातपुर, वडोदरा, सुरत, वलसाड, वापी, वसई रोड, वामन रोड, कल्याण, पुणे, सोलापूर, कलबूर्गी, वाडी, रायचूर, मंत्रालयम, गुंतकल जं, ताडीपत्री, कुद्दपह, रेनिगुंता, अरक्कोनं, पेरंबुर, चेन्नई एगमोर, तंब्राम, चेंगल्पत्तू, विल्लुपुरम, कुद्दलुर पोर्ट, चिदंबरम, सिरकाझही, वैठेश्वरांकोईल, मयीलादुठुराई, कुंभकोनं, पप्नसंम आणी थांजवूर असणार आहेत.
COMMENTS