Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेती हा आमचा धर्म आणि शेतकरी हीच आमची जात – रविकांत तुपकर

बुलढाणा प्रतिनिधी - रासायनिक खतांच्या खरेदीसाठी केंद्र सरकारने आणलेल्या ई-पॉस मशीन मध्ये शेतकऱ्यांना आता जातीचा उल्लेख करावा लागणार आहे.हे अ

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कोळशेवाडी पोलीस ठाण्यात रात्री ठिय्या आंदोलन
लिव्ह-इन रिलेशन शिपमध्ये राहणार्‍या महिलेची हत्या
रत्नदीपच्या उपोषणकर्त्या मुला-मुलींचा मोठा भाऊ म्हणून उभा

बुलढाणा प्रतिनिधी – रासायनिक खतांच्या खरेदीसाठी केंद्र सरकारने आणलेल्या ई-पॉस मशीन मध्ये शेतकऱ्यांना आता जातीचा उल्लेख करावा लागणार आहे.हे अत्यंत दुर्दैवी आहे. हे  महाराष्ट्राच्या आधुनिक भूमिकेला साजेसे नाही. छत्रपती शिवरायांनी जातीपातीच्या पलिकडे जाऊन स्वराज्यात सोन्याचं शिवार पिकवलं. हे सरकार त्यांचा एकही गुण न घेता फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राजकारण करत आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा तीव्र निषेध रविकांत तुपकरांनी केला आहे.

COMMENTS