Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डबल इंजिनचे सरकार सत्तेत आल्यावर आमच्या सरकारने ठराव तयार केला व केंद्राला पाठवला- सहकार मंत्री अतुल सावे 

  छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी - राज्यात आणि केंद्रात आमचं सरकार असल्यामुळे हा निर्णय लवकर घेण्यात आला संभाजी नगरचे नाव छत्रपती संभाजी नगर राह

रोहित पवारांचा पुन्हा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा
रस्सीखेच रंगली…अखेरच्या क्षणी भोसलेंचे नाव झाले अंतिम ; अन्य दोन इच्छुकांना व्हावे लागले सूचक-अनुमोदक
गोपीचंद पडळकर यांची आव्हाडांवर खोचक टीका | LOKNews24

  छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी – राज्यात आणि केंद्रात आमचं सरकार असल्यामुळे हा निर्णय लवकर घेण्यात आला संभाजी नगरचे नाव छत्रपती संभाजी नगर राहावं पण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत आल्याबरोबर ठराव तयार केला आणि तो केंद्र शासनाला पाठवला होता आज अत्यंत आनंद झाला आहे की छत्रपती संभाजीनगर व धाराशिव या नावाला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे त्यामुळे खूप आनंद झाला आहे डबल सरकार आहे ज्यावेळेस सरकार एखादा निर्णय घेतो त्यावेळेस जनतेची भावना आहे आणि जनतेने आम्हाला कॉल दिला आहे आणि जनतेमुळेच खाली आणि वरती सरकार आमचा आलेल आहे आणि हा निर्णय योग्य राहील असे आम्हाला वाटते अशी प्रतिक्रिया सहकार मंत्री अतुल सावी यांनी दिली

COMMENTS