अकोले ः केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) वतीने घेण्यात आलेल्या दहावी बोर्डच्या परीक्षेत आदिती इंद्रजित गंभीरे हिने 94.2 टक्के गुण मिळ

अकोले ः केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) वतीने घेण्यात आलेल्या दहावी बोर्डच्या परीक्षेत आदिती इंद्रजित गंभीरे हिने 94.2 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला आहे तालुका आरोग्य अधिकारी डॉ .इंद्रजित गंभीरे वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपाली गंभिरे यांची ती कन्या आहे.
अभिनव शिक्षण संस्था संचालित, वसुंधरा अकॅडेमीचा निकाल 98.5 टक्के लागला असून, आदिती इंद्रजित गंभीरे हिने 94.2 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर अनुष्का सोमेश्वर धुमाळ हिने 92.6 टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक व अनुष्का सचिन रासकर हिने 91.8 टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला आहे. तसेच आर्यन सुनील कोटकर 90.6 टक्के व हरिकेश अरुण मैड 89.4 टक्के गुण मिळवत अनुक्रमे चौथा व पाचवा क्रमांक मिळवला आहे वसुंधरा अकेडमी च्या प्राचार्य अर्पणा श्रीवास्तव संस्थेचे अध्यक्ष मधुकर नवले यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.
COMMENTS