आदिपुरुष चित्रपटामुळे गेल्या काही दिवसांपासून ओम राऊत(Om Raut) यांचे नाव चर्चेत आहे. आदिपुरुष चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यापासून मोठा वाद सुरू आहे. मा
आदिपुरुष चित्रपटामुळे गेल्या काही दिवसांपासून ओम राऊत(Om Raut) यांचे नाव चर्चेत आहे. आदिपुरुष चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यापासून मोठा वाद सुरू आहे. मात्र याचदरम्यान आदिपुरुष चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार यांनी ओम राऊत यांना खूप मोठे आणि महागडे गिफ्ट दिले आहे. भूषण कुमार यांनी ओम राऊत यांना दिलेल्या गिफ्टचे फोटो आता सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.

COMMENTS