Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अॅड प्रभाकर खराटे यांची जिल्हा कॉंग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड

सातपूर प्रतिनिधी -  नाशिक जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ तुषार शेवाळे यांनी विधिमंडळ नेते आ. बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते त्र्यंबक विद्यामं

ब्राईट इंग्लिश मिडीयम स्कूल वाडीवऱ्हे विद्यार्थ्यांची उत्तुंग भरारी
आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र.
LokNews24 l बाळ बोठे जाणीवपूर्वक अतिरेकी हल्ल्यात

सातपूर प्रतिनिधी –  नाशिक जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ तुषार शेवाळे यांनी विधिमंडळ नेते आ. बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते त्र्यंबक विद्यामंदिर सोसायटीचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक तसेच नासिक जिल्हा ॲडवोकेट सोसायटीचे विद्यमान संचालक ॲड प्रभाकर खराटे साहेब यांची उत्तर महाराष्ट्र लोकसंवाद यात्रेच्या अनुषंगाने तुपसाखरे लॉन्स, मुंबई नाका येथे पार पडलेल्या बैठकीवेळी जिल्हा कॉंग्रेसच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली

         यावेळी आमदार हिरामण खोसकर, माजी मंत्री शोभाताई बच्छाव, प्रदेश उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, प्रदेश उपाध्यक्ष शरदजी आहेर शहर कॉंग्रेस अध्यक्ष अॅड आकाश छाजेड, अनुसूचित जाती जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे शहर सरचिटणीस अरुण दोंदे, अँड एस. यु सैयद, मेघराज गामने ॲड .प्रेमनाथ पवार, ॲड. प्रदीप गोसावी, अँड सुनिल शेळके, अँड योगेश मांडे, अँड अंबादास महाले, अँड. बाजीराव मोरे, अतुल कुलकर्णी, सुनिल मोरे, अंबादास ढिकले तसेच नासिक, जळगाव, धुळे, नगर, नंदुरबार, मालेगाव जिल्ह्यातील पदाधिकारी बैठकीत उपस्थित होते याप्रसंगी इतर नाशिक शहरातील वकील मंडळीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

        त्यांच्या नियुक्तीने नाशिक तालुक्यात प्रचंड उत्साहाचे व आंनदाचे वातावरण असुन सातपूर कॉलनीत देखील दिलीप चित्ते , सौ. निर्मला चित्ते  यांसह नागरिकांनी आनंद व्यक्त केला.

COMMENTS