अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस अडकली २१५ कोटींच्या खंडणी प्रकरणात.

Homeताज्या बातम्यामनोरंजन

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस अडकली २१५ कोटींच्या खंडणी प्रकरणात.

ED ने केले आरोपी

 बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस(Jacqueline Fernandez) च्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. ED ने जॅकलीनला २१५ कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात आरोपी केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जॅकलीनच्या विरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे.

जालन्याच्या ’मत्स्योदरी’ देवीच्या मंदिरात चोरी
शेतकरी आंदोलनाचा भडका
गुटका साठा प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल

COMMENTS