अभिनेत्री आलियाचा ‘बेबी ऑन बोर्ड’ लिहिलेला खास आऊटफीट.

Homeताज्या बातम्यामनोरंजन

अभिनेत्री आलियाचा ‘बेबी ऑन बोर्ड’ लिहिलेला खास आऊटफीट.

आउटफीटमधील आलियाच्या लुक खूपच सुंदर दिसत होता.

आलिया भट्ट, रणबीर कपूर, करण जोहर, मौनी रॉय ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत . नुकतीच संपूर्ण स्टार कास्ट हैद्राबाद येथे पोहोचली होत

ब्रह्मास्त्रने 3 दिवसात तोडले 5 रेकॉर्ड
आलियाची चप्पल उचलाताना रणबीरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
आलिया-रणबीरच्या घरी चिमुकल्या पावलांची एन्ट्री

आलिया भट्ट, रणबीर कपूर, करण जोहर, मौनी रॉय ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत . नुकतीच संपूर्ण स्टार कास्ट हैद्राबाद येथे पोहोचली होती. या प्रमोशनच्या दरम्यान अभिनेत्री आलिया भट्ट सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरली. यावेळी तिने पिंक कलरचा सूट परिधान केला होता, ज्याच्या मागील बाजूस ‘बेबी ऑन बोर्ड’ असे लिहिलेले होते. या पिंक आउटफीटमधील आलियाच्या लुक खूपच सुंदर दिसत होता.

COMMENTS