Homeताज्या बातम्यामनोरंजन

अभिनेता किथ-रोशेल होणार आई-बाबा

बॉलिवूड अभिनेता किथ सिक्वेरा आणि त्याची पत्नी अभिनेत्री रोशेल राव लवकरच चाहत्यांना गुड न्यूज देणार आहेत. किथ आणि रोशेलने चाहत्यांना गुड न्यूज दि

आजचे राशीचक्र रविवार, १४ नोव्हेम्बर २०२१ अवश्य पहा | LokNews24
करोडोंचा दानधर्म, पाहा अक्षय कुमारची संपत्ती किती? l पहा LokNews24
 उध्दव ठाकरेंनी सर्वात पहिले संजय राऊतचं डोकं तपासून घ्यायला पाहिजे- मंत्री अब्दुल सत्तार 

बॉलिवूड अभिनेता किथ सिक्वेरा आणि त्याची पत्नी अभिनेत्री रोशेल राव लवकरच चाहत्यांना गुड न्यूज देणार आहेत. किथ आणि रोशेलने चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. या जोडीने समुद्रकिनाऱ्यावर केलेलं फोटोशूट सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. किथ सिक्वेरा आणि रोशेल राव हे दोघेही पहिल्या बाळाचे स्वागत करण्यासाठी सज्ज असल्याचं पोस्टच्या माध्यमातून सांगितलं आहे. कपलने बेबी बंप दाखवताना फोटोला कॅप्शन दिली की, “दोन छोटे हात, दोन छोटे पाय, एक गोंडस मुलाला किंवा मुलीला पाहण्यासाठी आम्ही आता वाट पाहू शकणार नाहीत. होय, तुम्ही अगदी बरोबर अंदाज लावलात, लवकरच आम्ही पालक होणार आहोत. या अविश्वसनीय भेटीसाठी प्रभू येशूंचे आणि तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी सर्वांचेच आभार. या नवीन प्रवासात आम्हाला आशीर्वाद द्या आणि आमच्यासाठी प्रार्थना करत राहा.”

COMMENTS