Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अभिनेता माधवनच्या मुलाची भरारी

बॉलिवूड अभिनेता आर माधवन याने आपल्या दमदार अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आपल्या वडिलांप्रमाणेच माधवनचा मुलगा देखील देशाला अभिमान

गौतम गंभीर आणि विराट कोहली मैदानातच भिडले
कर्णधार टेंबा बवुमा ठरला दक्षिण आफ्रिकेसाठी खलनायक!
पंजाब किंग्जच्या विजयामुळे प्लेऑफसाठी चुरस वाढली

बॉलिवूड अभिनेता आर माधवन याने आपल्या दमदार अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आपल्या वडिलांप्रमाणेच माधवनचा मुलगा देखील देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी करत आहे. अभिनेता आर माधवन याचा मुलगा वेदांत माधवन हा क्रीडा क्षेत्रात सक्रिय आहे. वेदांत आपल्या धमाकेदार कामगिरीने नेहमीच अनेक पदकं पटकावतो. आता देखील त्याच्या मुलाने पुन्हा एकदा देशाचे नाव उंचावले आहे. जागतिक स्तरावरील जलतरण स्पर्धेत ५ सुवर्ण पदकं मिळवत त्याने देशाचे नाव अभिमानाने उंचावले आहे.

COMMENTS