मुंबई : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या शाही विवाह सोहळ्यासाठी बॉलिवूडसह हॉलिवूड सेलिब्रिटी हजेरी लावणार आहे. मात्र, अभिनेता अक्षय कुमार हा
मुंबई : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या शाही विवाह सोहळ्यासाठी बॉलिवूडसह हॉलिवूड सेलिब्रिटी हजेरी लावणार आहे. मात्र, अभिनेता अक्षय कुमार हा मात्र, या विवाह सोहळ्यात सहभागी होणार नाही. अक्षय कुमार याला कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अक्षय कुमार आता या विवाह सोहळ्याला उपस्थित राहू शकणार नाही.’सरफिरा’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान त्याला कोरोनाची लागण झाली आहे. अक्षय कुमारचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून त्याने स्वतःला विलगीकरणात ठेवले आहे.
COMMENTS