आरती सिंग यांचा रवी राणांवर पलटवार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आरती सिंग यांचा रवी राणांवर पलटवार

आमदार रवी राणा यांचे आरोप तथ्यहीन उत्तर देण्याची गरज नाही

अमरावती  प्रतिनिधी : सात कोटी रुपये महिन्याचे कलेक्शन अमरावती वरून ते उद्धव ठाकरे यांना सुद्धा पोहोचवण्याचे काम अमरावती पोलिस आयुक्त आरती सिंग(Aarti

रवी राणा यांनी बच्चू कडूंच्या मतदारसंघातच एन्ट्री करत किराणा वाटप केला
राणा दाम्पत्याविरोधात वॉरंट जारी
अमरावती शहरात काल १७ तासात दोन जणांच्या हत्या.

अमरावती  प्रतिनिधी : सात कोटी रुपये महिन्याचे कलेक्शन अमरावती वरून ते उद्धव ठाकरे यांना सुद्धा पोहोचवण्याचे काम अमरावती पोलिस आयुक्त आरती सिंग(Aarti Singh) यांनी केलं असा गंभीर आरोप अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी नागपुरात केला. राणा यांच्या आरोपावर पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी उत्तर दिले असून जिल्ह्यात केवळ राणा दाम्पात्यच आपल्यावर आरोप करत आहेत. महापालिका आयुक्त यांच्या वर शाईफेक झाल्या नंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळेच आपल्यावर तथ्य हिन आरोप करत असल्याने यावर उत्तर देण्याची गरज नाही असा पलटवार आयुक्त डॉ.आरती सिंग यांनी केला आहे.

COMMENTS