Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

क्षुल्लक कारणावरुन तरुणाचे गुप्तांग कापले

मुंबई :  किरकोळ वादातून डोंबिवलीत एका कामगार तरुणावर आरोपींनी धारदार शस्त्राने वार करत त्याचे लिंग कापल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याम

आमदार गोवर्धन शर्मा यांचं निधन
चंदीगड उपमहापौर निवडणुकीत इंडियाचा पराभव
राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेसाठी  गौतम पब्लिक स्कूलचा संघ रवाना

मुंबई :  किरकोळ वादातून डोंबिवलीत एका कामगार तरुणावर आरोपींनी धारदार शस्त्राने वार करत त्याचे लिंग कापल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळं शहरात खळबळ उडाली असून जखमी तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तरुणावर जेजे रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्याच्या अटकेची कार्यवाही सुरू केली आहे. आरोपी आणि तरुण एकाच कंपनीत काम करत असल्यामुळे त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद होत होते. त्याच वादातून आरोपीने तरुणाचे लिंग कापल्याने डोंबिवलीत खळबळ उडाली आहे.

COMMENTS