Homeताज्या बातम्यादेश

स्टंट करताना ट्रेनला धडकल्याने तरुण गंभीर जखमी

रील बनवले पडले महागात

तेलंगणा प्रतिनिधी - तेलंगणामध्ये रेल्वे ट्रॅकच्या बाजूला इंस्टाग्रामसाठी रील बनवण्याचा प्रयत्न करत असताना भरधाव ट्रेनने धडक दिल्याने एक तरुण गंभी

सलमानकडे रिक्षा चालवण्याचं लायसन्स आहे का? | LOKNews24
सचिन चौगुले हल्ल्यातील आरोपींना अटक करावी
अधिक गतिमान, प्रशासनासाठी ‘टेक वारी’ उपक्रम मार्गदर्शक  : उपमुख्यमंत्री अजित पवार

तेलंगणा प्रतिनिधी – तेलंगणामध्ये रेल्वे ट्रॅकच्या बाजूला इंस्टाग्रामसाठी रील बनवण्याचा प्रयत्न करत असताना भरधाव ट्रेनने धडक दिल्याने एक तरुण गंभीर जखमी झाला. ट्रेन सोबत रील्स बनवणे त्याला चांगलेच महागात पडले आहे. अजय(Ajay) असे गंभीर जखमी तरुणाचे नाव असून तो वारंगल जिल्ह्यातील एका स्थानिक महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. घटनेनंतर रेल्वे गार्डने त्याला रुळावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहिले, त्यानंतर रुग्णवाहिका सेवेला फोन करून जवळच्या रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

COMMENTS