पुण्यात कोयत्याने वार करुन तरुणाची हत्या.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात कोयत्याने वार करुन तरुणाची हत्या.

थरारक घटना सीसीटीव्हीत कैद.

पुणे प्रतिनिधी-  जुन्या वादातून एका तरुणावर कोयत्याने वार करत त्याची हत्या  केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील नाना पेठेत घडली आहे. पुण्या(

पांढरे केस काळे करण्यासाठी करा हे उपाय…| LOKNews24
भीषण अपघातात आईसह दोन मुलांचा मृत्यू
शिक्षण विभागाच्या खात्यातून 47 लाख लंपास

पुणे प्रतिनिधी-  जुन्या वादातून एका तरुणावर कोयत्याने वार करत त्याची हत्या  केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील नाना पेठेत घडली आहे. पुण्या(Pune) तील समर्थ नगर पोलीस स्टेशन(Samarth Nagar Police Station) हद्दीततील नाना वाडा(Nana Wada) परिसरात ही घटना घडली. अक्षय वल्लाळ(Akshay Valal) असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून तो सामाजिक कार्यकर्ता आहे. याप्रकरणी समर्थ नगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हत्येप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. महेश नारायण बुरा (Mahesh Narayan Bura) आणि किशोर अशोक शिंदे(Kishore Ashok Shinde) अशी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत.

COMMENTS