नपुर शर्माला समर्थन दिले म्हणुन तरूणावर झाला हल्ला.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नपुर शर्माला समर्थन दिले म्हणुन तरूणावर झाला हल्ला.

याप्रकरणी ८ जणांवर गुन्हा दाखल चार आरोपींना पोलिसांनी केली अटक

अहमदनगर प्रतिनिधी - अहमदनगर(Ahmednagar) च्या कर्जत शहरामध्ये एका युवकाला नुपूर शर्माचे समर्थन करतोस म्हणून काही तरुणांनी मारहाण केल्याची घटना घडली आह

श्रीगोंद्यात डाळिंब चोरी करणारे दोन तरुण पोलिसांच्या ताब्यात
बाबूजींचे पुण्यस्मरण हे त्यांच्याप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता होय : जगन्नाथ महाराज शास्त्री
धार्मिक स्थळांना उत्पन्न नसल्याने कर सवलत क्रमप्राप्त – बाळासाहेब बोराटे

अहमदनगर प्रतिनिधी – अहमदनगर(Ahmednagar) च्या कर्जत शहरामध्ये एका युवकाला नुपूर शर्माचे समर्थन करतोस म्हणून काही तरुणांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. यासंबंधी कर्जत पोलीस स्टेशन(Karjat Police Station) मध्ये 8 जणांवर मारहाण, अट्रोसिटी यासह गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील चार आरोपींना पोलिसांनी अटक केली असून जखमी तरुणावर अहमदनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ला करणारे आरोपी आणखी बाहेर फिरत असून त्यांना तात्काळ अटक करावी आणि तपास NIA कडे द्यावा अशी मागणी जखमी तरुणाचे नातेवाईक करत आहेत.

COMMENTS