Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अटल सेतू परिसरात तिसरी मुंबई वसवणार

मुंबई : अटल सेतू परिसरात तिसरी मुंबई वसवणार (मुंबई 3.0) असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडताना केली. तसेच मुंबई महा

उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पाय खोलात
अशोकनगर येथे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली
राज्यकर्त्यांचा साहित्य क्षेत्रात हस्तक्षेप नको
The current image has no alternative text. The file name is: 04.jpg

मुंबई : अटल सेतू परिसरात तिसरी मुंबई वसवणार (मुंबई 3.0) असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडताना केली. तसेच मुंबई महानगर प्रदेशाची अर्थव्यवस्था 140 वरून 300 अब्ज डॉलर पर्यंत नेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. मुंबई, पुणे व नागपूर – 490 किमी मेट्रोचे जाळ्याची घोषणा यावेळी फडणवीस यांनी केली. तसेच पुण्यात खडकवासला – स्वारगेट – हडपसर – खराडी मार्गावर हडपसर ते लोणी-काळभोर व हडपसर बस डेपो ते सासवड या दोन उपमार्गिकांना मान्यता दिली.

COMMENTS